Crime Breaking : माळेगाव येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपींना तालुका पोलीसांनी व स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करत,तब्बल ९ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे झालेल्या घरफोडीत तब्बल १७ तोळे सोने व चांदी…