Pune Crime | बारामती तालुक्यातील स्कूल बसचा दौंड तालुक्यात अपघात; सात वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… दौंड तालुक्यातील पडवी हद्दीत सुपे येथे असणाऱ्या इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या…