Morgaon Crime News : पॅनकार्ड क्लब कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या मोरगावच्या तावरे वर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
मोरगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती तालुक्यातील मोरगाव येथील पॅनकार्ड क्लब कंपनीमध्ये तब्बल पन्नास हजारांची गुंतवणूक करण्याच्या नावाखाली…