Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे दर्जेदार विकास कामांचे सूत्र होय,शरद पवारांनी केले अजित पवारांच्या कामाचे तोंडभरून कौतुक…!!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले,याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा ज्येष्ठ नेते…