Breaking News : आता ५५ वर्षावरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’,गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा..!!
मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… राज्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे.यामध्ये अनेक नेते,आमदार,खासदार, डॉक्टर्स आणि अनेक…