Crime News : इंदापूर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत ; केला ३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..!!
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… इंदापूर हद्दीत बारामती बायपास येथे अचानक नाकाबंदी सुरू असताना नाकाबंदी दरम्यान एकूण चार…