Big Breaking : अमावस्येला व पौर्णिमेला शेतात अघोरी पूजा करणाऱ्या अज्ञातांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष कायद्याव्ये गुन्हा दाखल..!!
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी गावातील शिंदेवस्ती येथील शेतामध्ये अमावस्येला व पौर्णिमेला एका शेतात आर्थिक…