सामाजीक बातमी : जेजुरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंचे,राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्रभर जन आंदोलन उभारण्याचा ऍड.विजय गव्हाळे यांचा ईशारा..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज जेजुरी गडाच्या पायथ्याशी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असून,त्या स्मारकापासून वंचित आहेत त्याकडे प्रशासन…