राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस केक कापून व दिव्यांग नागरिकांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी मोटरसायकल वाटप करून साजरा..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पद्मविभूषण शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस विद्या प्रतिष्ठान एमआयडीसी,बारामती येथील…