झारगडवाडीच्या वाळू तस्करांना कोणाचा वरदहस्त ? दिवसा ढवळ्या वाळू तस्करी जोमात…!! महसूल प्रशासन कारवाई करणार का ?
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज बारामती तालुक्यामध्ये वाळू तस्करीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत चालले असून,तालुक्यातील झारगडवाडी गावात वाळू तस्करांना…