माई फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने कै.बाजीराव काळे नगरामध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न..!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (उपसंपादक : सुरज सवाणे ) कोरोना सारख्या संसर्गजन्य व्हायरसने जगभरात थैमान घातले असून,कोरोना काळात…

फलटण ग्रामीण पोलिसांनी नातेपुते व राजुरी येथे बैलगाडा शर्यतीचा डाव उधळला..!!

फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या हद्दीत फलटण तालुक्यामधील राजुरी येथे…

गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण,डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल…

यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क दौंड तालुक्यातील यवत येथील हॉस्पिटलमध्ये प्रसूती कळा येत असल्याने रुग्णालयात भरती झालेल्या एका…

तुम्ही एक पाऊल पुढे या,मी तुमच्यासाठी दहा पाऊल पुढे येईल, भिगवणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे प्रतिपादन…!!

शेटफळगडे मध्ये सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवारांच्या उपस्थितीत उपाययोजना व प्रतिबंध आढावा बैठक संपन्न..!! शेटफळगडे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह (उपसंपादक सुरज…

उद्धव ठाकरेंच्या रूपाने स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचे ‘मुख्यमंत्री’ महाराष्ट्राला मिळाले : आचार्य तुषार भोसले

मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ठाकरे कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अशी भाषा करणारे…

कटफळ येथील जानाई देवीच्या यात्रा उत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा कटफळ ग्रामपंचायतीचा निर्णय….!!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज बारामती तालुक्यातील कटफळ येथील जागृत देवस्थान असलेल्या जानाई देवी देवस्थानचा दर वर्षी होणारा यात्रा…

“वैचारिक श्रीमंती ही संपत्तीपेक्षा वाचनाने घडते,प्रा.रवींद्र कोकरे यांचे प्रतिपादन…!!

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज प्रत्येक माणसाची वैचारिक श्रीमंती ही धन संपत्तीपेक्षा वाचनाने घडते.आपल्या प्रत्येकांच्या घरात देव घराबरोबरच पुस्तक…

संजय राऊत तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही,गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल…!!!

मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… दसऱ्याच्या मुहूर्तावर जनतेला गोपीचंद पडळकरांनी शुभेच्छा देत महाविकास आघाडी सरकारवर आणि शिवसेनेचे नेते…

डिकसळ येथील रेल्वे लाईनवरील पुलावर तात्काळ बॅरिगेट्स बसवून,जड वाहतूक त्वरित बंद करण्याची देविदास साळुंखे यांची मागणी…!!!

डिकसळ : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज कोंढार चिंचोली ते डिकसळ या जुन्या रेल्वे लाइनवर असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलाची अतिशय धोकादायक अवस्था…

राष्ट्रवादीत असतानाही चित्रा वाघ लोकांना पैशासाठी ब्लॅकमेल करायच्या,राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांचा गंभीर आरोप..!!

मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज चित्रा वाघ यांनी ट्विट करत महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत,पण राज्य महिला…