नगरपालिकेच्या कामांविरोधात तक्रार करणे एवढाच विरोधकांचा अव्याहत उद्योग,भाजपच्या आंदोलनाला श्रीमंत रघुनाथराजेंचे चोख प्रतिउत्तर….!!
फलटण : विकास बेलदार ( महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज) नगरपालिकेच्या कामात अडचणी निर्माण करायच्या आणि कामे हाणून पाडायची एवढेच काम…