महिला सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ…बारामती नगरपरिषदेमधील कर्मचाऱ्यांनी केले एक दिवसीय काम बंद आंदोलन….
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ठाणे महानगरपालिके मधील महिला अधिकारी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती नगरपरिषदेमधील अधिकारी व कर्मचारी…