अमेरिकेच्या बोस्टनमध्ये दुमदुमला भारतमातेचा जयघोष; स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंत देखाव्यासह मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन..!!
बोस्टन/पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा होत असताना तिकडे अमेरिकेच्या बोस्टनमध्येही तेथील भारतीयांनी स्वातंत्र्याचा…