BIG NEWS : राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बॉयलर २०२२ च्या स्पर्धेत बारामतीच्या श्रायबर डायनामिक्स डेअरीचा डंका ; पटकावले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… महाराष्ट्र राज्य बॉयलर संचालनय यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट बॉयलर पुरस्कार २०२२ बारामती एमआयडीसी मधील…