Indapur News : इंदापूर महाविद्यालयातील शरीरसौष्ठव स्पर्धेत पुणे जिल्हा आंतर महाविद्यालय श्री चा मानकरी ठरला दिव्यांक अरु..!!
सांघिक विजेतेपद हडपसरच्या ए.एम. महाविद्यालयास तर उपविजेतेपदाचा मान इंदापूर महाविद्यालयास… इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… सावित्रीबाई फुले पुणे…