बारामती नगरपरिषदेला मुख्याधिकारी नसल्याने नगरपरिषदेसमोर मनसेचे “कुणी मुख्याधिकारी देता का ?” आंदोलन
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज बारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना चालू आहे त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी होत…