सामाजिक बातमी : ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाल्यास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना व सरकारी वकिलांना पाच लाख रुपये देऊन त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस करावी : वैभवजी गिते
महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… ॲट्रॉसिटीच्या ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण जास्त असून गुन्ह्यात शाबीतीचे प्रमाण अत्यल्प आहे. याकरिता…