Social News : बारामती मध्ये ईद निमित्त सातव कुटुंबियांच्या वतीने तब्बल सतराशे कुटुंबीयांना शिर्रखुमा साहित्य वाटप..
सातव कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी.. बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… मुस्लिम बांधवांची रमजान ईद गोड व्हावी,यासाठी बारामती सहकारी…
