BIG NEWS : दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार असल्याने बारामतीत दिव्यांग बांधवांनी एकमेकांना लाडू भरवत, फटाके वाजवत केले राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… राज्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी…