BIG NEWS : हर्षवर्धन पाटील यांना कर्मयोगी कारखान्या संदर्भातील कोणतीही न्यायालयीन नोटीस प्राप्त नाही : कार्यकारी संचालक लोकरे
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातील दाव्यामध्ये न्यायालयाने काढलेली कोणतीही नोटीस कारखान्याचे…
