बारामतीत अजित पवारांच्या समर्थनात राष्ट्रवादीचे मोजकेच कायकर्ते रस्त्यांवर… समर्थन होते की,फक्त बॅनरबाजीच होती ??
केंद्र सरकार व आयकर विभागाच्या विरोधात नोंदवला निषेध… बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री…
