साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे महापुरुषांच्या यादीतून नाव वगळण्यामुळे केंद्र व राज्य शासनाचा बारामतीत मातंग समाजाकडून जाहीर निषेध..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज केंद्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे संचालक विकास त्रिवेदी यांनी देशातील प्रबोधनकार महापुरुषांच्या यादीतून नाव वगळून…