शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी,पीडित्यांच्या समर्थनार्थ रस्त्यांवर न उतरणारे देशद्रोही कृत्य करणाऱ्या नेत्यांच्या समर्थनार्थ उभे राहणाऱ्यांमध्ये इतका निर्लज्जपणा येतो कुठून ? भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांचा सरकारवर हल्लाबोल..!!

महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने ८ तासांच्या चौकशीनंतर बुधवारी दुपारी अटक केली. आणि…

Political Breaking : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मालिकांना ३ मार्चपर्यंत ED ची कोठडी..!!

मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… महाविकास आघाडी सरकार मधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता त्यांना…

Political Breaking : नवाब मलिकांच्या घरावर ED ची रेड मलिकांना चौकशी घेतले ताब्यात..!!

मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.…

Social News : अन्यथा लक्षात ठेवा गाठ ३ कोटी धनगर समाजाशी आणि माझ्याशी आहे -आमदार गोपीचंद पडळकरांचा महाविकास आघाडीला इशारा..!!

मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… भाजपकडून गोपीचंद पडळकरांना आमदारकी मिळाल्यापासून ते नेहमी आपल्या समाजाच्या मागण्यासाठी सत्तेत असलेल्या नेत्यांना…

Political News : राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला आज सुरुवात..!!

सोलापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला आज सांगोला येथून सुरुवात झाली.सांगोला विधानसभा…

Political Breaking : उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ घसरली, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत,अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना सुनावले..!!

रायगड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… शिवनेरी येथे शिवजयंतीच्या सोहळ्यावेळी अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांनी मराठा आरक्षण आणि…

Political Breaking : संजय राऊत यांचा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा, नारायण राणे यांचा राऊतांवर घणाघाती आरोप..!!

मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकेचा भडिमार…

Political Breaking : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर,भर सभेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा केला उल्लेख..!!

इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… महाविकास आघाडी सरकारची स्थापन होऊन तब्बल दोन वर्षे होऊन गेली,असे असताना देखील महाविकास…

Political Breaking : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यानंतर एका शिवसेना खासदारांना १ वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटीचा दंड..!!

महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… राज्य सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार राजेंद्र…

Political Breaking : अनिल परब आणि संजय राऊत यांना जेलमध्ये कधी टाकणार,किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली आहे. त्यातच ठाणे…