Gopichand Padalkar | OBC समाजाला संपवण्याचा कट; राज्य सरकार काय पवारांची जहागिरी आहे का ? पडळकर यांचा सरकारला संतप्त सवाल..!!
मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे.राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी…