Baramati News : बारामतीत हिंदू शेगर धनगर महासंघाच्या सामुदायिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती..!!
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या उत्कृष्ट प्रशासक होत्या,अजित पवारांनी काढले गौरवद्वार.. बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामतीत उपमुख्यमंत्री…