Gopichand Padalkar Speak : पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला,त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘आहिल्यानगर’ करण्याची गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..!!
मागणीच्या प्रश्नांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला… सांगली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी…