Breaking News : महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला असून शिवसैनिक फक्त भरडला गेला,एकनाथ शिंदेंचं ट्वीट..!!
मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सत्तांतराचं सुरू झालेलं वादळ काही केल्या शांत होताना दिसत…
