Baramati Political News : बारामतीत शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांना सद्बुद्धी मिळण्यासाठी गणपतीला साकडं घालत केली महाआरती..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामतीत शिवसेना,युवासेना,कामगार सेना,महिला आघाडी,वाहतुकसेना,वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने बंडखोर आमदारांना सुबुद्धी यावी तसेच…