Political Breaking : आढळराव पाटलांचा शिवसेनेला अखेर ‘जय महाराष्ट्र’, एकनाथ शिंदेंच्या गटात दाखल, शिंदे गटात पुन्हा उपनेतेपदी निवड..!!
आता खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये आलो आहे. भाजपा बरोबर सत्ता असल्याने जनतेची कामे करता येईल : आढळराव शिरूर : महाराष्ट्र टुडे…