BIG BREAKING : भारतीय जनता पार्टीचे ‘मिशन बारामती’ सुरू; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तीन दिवसीय बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… राज्यातील सत्तांतराच्या नाट्यमय घडामोडीनंतर आता भारतीय जनता पक्षाने लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे…
