Ajit Pawar Speaks : काय बीकेसी काय शिवतीर्थ; कुणी काहीही करतंय,कशीही माणसं फोडतंय,लोकशाहीचा पार खेळखंडोबा चाललेला आहे : अजित पवार
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याचा २०२१-२२ चा ६१वा गळीत हंगाम व गव्हाण पूजन समारंभ…
