श्रीमंत मालोजीराजे बँक व्यवस्थापन मंडळ अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण : प्रतिनिधी विकास बेलदार श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार संचालक मंडळाशिवाय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील…