Crime News : व्याजाचे पैसे दे,नाहीतर तुझ्यासह तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही ; असे म्हणत शिवीगाळ करणाऱ्या सावकारावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… एक लाखांचे दरमहा १० टक्के व्याजाने पैसे घेत,त्याच्या व्याजाची रक्कम तब्बल दोन लाख ऐंशी हजार…