BIG NEWS : इंदापुरातील कुरेशी गल्ली येथे कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेल्या २४ जनावरांना गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने दिले जीवनदान; अज्ञात इसमावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… इंदापूर तालुक्यातील कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेल्या २४ जनावरांना गोरक्षकांनी इंदापूर पोलिसांच्या मदतीने जीवनदान…