भटक्या विमुक्त जमातींच्या पदोन्नतीच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक विचार करा,अन्यथा राज्यभर तीव्रपणे आंदोलन करण्याचा राज्य सरकारला भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचा ईशारा…!!
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज भटक्या विमुक्त जाती जमातीच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणाबद्दल शासनाच्या वतीने सरकारी…