BREAKING NEWS : इंदापूर तालुक्यातील धक्कादायक घटना; चाकूने सपासप वार करत विवाहित महिलेची निर्घृण हत्या…
हत्येनंतर आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस ठाण्यात हजर झाला.. इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी याठिकाणी…
