Political Breaking : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर,भर सभेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा केला उल्लेख..!!
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… महाविकास आघाडी सरकारची स्थापन होऊन तब्बल दोन वर्षे होऊन गेली,असे असताना देखील महाविकास…