Political Breaking : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मनातील “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस”च आहेत की काय ? सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न ? पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून केला देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख..!!
चूक दुरुस्त करत केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची स्तुती.. इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… मागील काही दिवसांपासून भरसभेत बोलताना,इंदापूरचे…