Political News : इंदापुर तालुक्यातील २२ दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर ? आतापर्यंत केलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास पवार, पाटील आणि राज्यमंत्री भरणे देखील अपयशी ??
इंदापूर मधील २२ गावांचा पाणी प्रश्न कधी मार्गी लागणार इंदापूरकरांचा राज्यमंत्री भरणेंना सवाल… इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क……