Indapur News : वरकुटे खुर्दला कालवा फुटीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शासनाकडून पंचनामे – हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील यांच्याकडून फुटलेल्या कालव्याची पाहणी इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथे पत्रे वस्ती…