BIG NEWS : इंदापुरमध्ये भाजपच्या वतीने ७५ व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त आयोजित तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचे जोरदार शक्ती प्रदर्शन..!!
इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… भारतीय जनता पार्टीच्या वतीने इंदापूरमध्ये आज शहरातून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले…
