Big Breaking : आंबी खुर्द मध्ये कऱ्हा नदीवर वाळू तस्करांचा कब्जा ; महसूल प्रशासन नाममात्र कारवाई करून धन्यता मानणार का ? आंबी खुर्दमधील वाळू तस्करी राजकारणाशी संबंधित असल्याची जोरदार चर्चा ??
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीपात्रात असणाऱ्या बेसुमार वाळूचा लिलाव पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने…