सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान,कारण चिपीमध्ये आलं आहे मुंबईवरून विमान” : केंद्रीयमंत्री रामदास आठवले…!!
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. कोकणात चिपी विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी राजकीय वर्तुळातील दिग्गज मंडळी एकाच मंचावर उपस्थित होती.यावेळी एकमेकांवर…
