Crime News : महिलेला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षांवर दौंड पोलीस ठाण्यात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल..!!
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी कदम (रा.कदमवस्ती,आलेगाव, ता.दौंड,जि.पुणे )याच्याविरूध्द एका पस्तीस…