Daund Breaking : फोटोशूट करणे पडले महागात फोटोशूटच्या नादात गमवावा लागला जीव..प्रत्यक्षदर्शनी मध्ये मात्र वेगळ्याच चर्चेला उधाण..!!
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… दौंड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्यामध्ये तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली…