मोठी बातमी ! कुख्यात गुंड आप्पा लोंढेच्या खून प्रकरणातील ६ जणांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ; तर ९ जणांची निर्दोष मुक्तता..!!
उरुळी कांचन : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क.. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गुंड आप्पा लोंढे यांच्या खून प्रकरणातील मुख्य…