Danud News : गटशिक्षणाधिकारी भुजबळ यांची बदली रद्द करा ; संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन छेडण्याचा दिला ईशारा..!!
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… दौंडचे पंचायत समितीचे प्रामाणिक गटशिक्षण अधीकारी किसन भुजबळ यांची झालेली बदली रद्द करण्यासाठी…