CRIME NEWS : भाजीपाल्याच्या कॅरेटच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; यवत पोलिसांनी साडे नऊ लाखांचा गुटख्याचा मुद्देमाल केला जप्त..!!
दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… सुपे ते भांडगाव मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या पुण्याकडे गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकाला यवत…