BIG BREAKING : वासुंदे ग्रामपंचायत बनावट फेरफार व बेकायदेशीर ठराव प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश;याप्रकरणी चौकशी करिता नेमली चौकशी समिती…
चौकशी समितीकडून चौकशीसाठी चालढकल होत असल्याचा तक्रारदारांचा आरोप… दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क… दौंड तालुक्यातील वासुंदे या ठिकाणी…